जि. पालघर | ता. वसई | महाराष्ट्र
ग्रामपंचायत कलंब ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामविकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरिकांच्या दैनंदिन सुविधांसाठी अहोरात्र कार्यरत आहे. आमचे उद्दिष्ट कलंब गावाला आदर्श ग्राम बनवणे हे आहे.
५,२००+
लोकसंख्या
१
ग्रामसेवक
२०+
योजना सक्रिय
सरपंच, ग्रामपंचायत कलंब
ग्रामपंचायत कलंब, ता.वसई, जि.पालघर
दाखले व प्रमाणपत्रे
रहिवासी, उत्पन्न, जन्म-मृत्यू दाखले
पाणीपुरवठा
शुद्ध पिण्याचे पाणी व पाणीपट्टी
मालमत्ता कर
घरपट्टी व मालमत्ता नोंदणी
स्वच्छ भारत
शौचालय बांधकाम व स्वच्छता अभियान
ता. वसई | जि. पालघर | महाराष्ट्र
ग्रामपंचायत कलंब
महाराष्ट्र शासन — ग्रामविकास विभाग
ता. वसई | जि. पालघर | महाराष्ट्र शासन